Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Friday, June 29, 2007

Preferences

एकानं मला काल विचारलं - उद्या काय आहे माहीत आहे?

मी खूश! जून एकपासून अगदी ज्या उत्साहात होतो, शेवटच्या दिवशी एकजण भेटला त्या विषयावर बोलायला. उद्या ना? iPhone येतोय!!

त्याने माझ्याकडे "भो पामरा! कसे होणार तुझे?" असं बघितलं आणि म्हणाला, "अरे उद्या सिएटल मधे बृहन महाराष्ट्र मंडळाचं संमेलन आहे. येतोयस ना?"

येतो मग,