Thursday, February 16, 2006

तो ना? अगदी झंप्या आहे!

मला नाही वाटत, आपण gossip करताना जास्त डोक्याला टेन्शन देतो. "तो ना? अगदी झंप्या आहे!", "ती ना? कसल्याच उपयोगाची नाहीये." आपण सगळेच असं कधीतरी म्हणलो असू, कोणाला तरी, कोणाबद्दल तरी. (the actual adjectives people are most likely to use are replaced for PG-13 ratings) आणि mostly, त्या बोलण्याला "खरं" म्हणणं म्हणजे, थोडंसं, "अतिशयोक्ती अलंकाराचे एक उदाहरण द्या", या प्रश्नाला अजून एक उत्तर देण्यापैकीच असतं. मग, असं तद्दन खोटं बोलताना आपण असा विचार का नाही करत, की याचे repercussions काय होतील?

"मूँह खोलनेसे पेहले" एक क्षण थांबणं, "जर अशी माझ्याबद्दल कोणी बकबक केली, तर मला कसं वाटेल?", असं स्वतःला विचारणं, खरंच, एवढं कठीण आहे काय?

signing off,

No comments: