Wednesday, April 25, 2007

RIP Jackson, Hamilton, Grant, Washington

च्यायला, या ऑस्ट्रेलियाच्या बैलाला ढोल. देऊनच टाकाना त्यांना तो वर्ल्ड कप! नुसता वैताग!

आणि हा सब्जेक्ट आमचे जे पन्नास डॉलर्स गेले (क्रिकेट मॅचेस बघण्यासाठी विकत घेतलेल्या पॅकेजसाठी) त्यांना समर्पित.

येतो मग,

1 comment:

tmww said...

hahahah

same here. ithey 90 dollars dile aamhi.