Monday, May 21, 2007

Things Remembered

आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस होता मागच्या आठवड्यात. तर मी कधी नव्हे ते त्यांना एक bouquet पाठवला. आमच्या पिताजींनी ते courier परत पाठवलं. कारण? त्या मंद rediff.comने त्या bouquetवर माझं नाव लिहिलंच नव्हतं :-) बाबा फ़ोन वर म्हणाले, "मला वाटलं कोणत्यातरी बँकेने पाठवलं असेल ते."

:-) Happy Anniversary, आई बाबा! आणि लवकर बरे व्हा.

येतो मग,

No comments: